गोंदिया जिल्हा परिषद येथे पूर्व बांधकाम सभापती संजय टेंभरे आपल्या गावात चुटिया येथे 40 काम केले असल्याचे दाखविले अशाच प्रमाणे कार्यकारी अभियंता अनुप मेश्राम यांनी संगमत करून कोट्या अवधीची माया जमविली व ते 30 तारखेला सेवानिवृत्त होणार आहेत,यांचेवर नजरे ठेऊन यांनी गोळा केलेल्या अवैध संपत्तीची जाच भूखंड, शेतजमीन बँक खाते याची जाच ED मार्फत करण्यात यावी मागणी गोंदीया जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी केली आहे.
यांचेवर नजरे ठेऊन यांनी गोळा केलेल्या अवैध संपत्तीची जाच भूखंड, शेतजमीन बँक खाते याची जाच ED मार्फत करण्यात यावी गोंदिया जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी केली आहे.
